बीडचा बाजीगर, बापाने उसनवारीने शिकवलं, पोराने नाव काढलं, टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवणारा सचिन धस कोण?
Sachin Dhas Profile: हरलेली बाजी पलटवून टीम इंडियाला सावरलं, वर्ल्डकप फायनलचं तिकीट मिळालं, कधीकाळी बॅटची झालेली तपासणी, बॅटन षटकारांचा पाऊस पाडणारा मराठमोळा सचिन धस कोण?
- एबीपी माझा ब्युरो