Live Darshan

Lalbaugcha Raja LIVE | Ganesh Chaturthi | Maharashtra | Mumbai | ABP MAJHA LIVE

गणेश उत्सव २०२५

गणेशोत्सवाचे शेवटचे 3 दिवस 'या' 6 राशींचे भाग्य घेऊन येतायत! अनंत चतुर्दशीला ग्रहांचा जबरदस्त संयोग, बक्कळ पैसा, श्रीमंतीचे योग
गणेशोत्सवाचे शेवटचे 3 दिवस 'या' 6 राशींचे भाग्य घेऊन येतायत! अनंत चतुर्दशीला ग्रहांचा जबरदस्त संयोग, बक्कळ पैसा, श्रीमंतीचे योग
Advertisement
व्हर्चुअल आरती
गणेश उत्सवाचे महत्त्व
Ganesh vivran
बड़ा मस्तक मोठी विचारशक्ति
कुल्हाड़ी बंधनांपासून मुक्ती
बड़े कान ऐकण्याची क्षमता
बड़ा पेट सर्व काही स्वीकारणे
एकदंत चांगल्या गोष्टीला स्वीकारणे आणि वाईट गोष्टीचा त्याग करणे
लम्बी सूंड कार्यक्षमता
मोडक आनंदाचे प्रतीक
छोटी आँख एकाग्रता आणि सूक्ष्म दृष्टि
मूषक विकारांवर नियंत्रण ठेवणे
Aarti Thali
Click for Aarti

व्हर्चुअल आरतीसाठी थाळीवर क्लिक करा
 
गणेश चतुर्थीचे महत्त्व

गणराया, ज्यांना बुद्धीचे दाता आणि विघ्नहर्ता म्हटले जाते. त्यांना गजानन आणि लंबोदर अशा नावांनीही ओळखले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा करणं शुभ मानलं जातं. गणेश चतुर्थी या वर्षी 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी साजरी केली जाणार आहे. हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो आणि 10 दिवस चालतो, जो अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाने समाप्त होतो. मुंबई आणि महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भक्त गाजे-बाजांसह नाचत-गात, गुलाल उडवत मिरवणूक काढतात आणि पूर्ण भक्तीभावाने पवित्र नद्या आणि तलावांमध्ये गणरायाचे विसर्जन करतात.
View more

गणेश उत्सव 2025 मुहूर्त

तारीखकार्यक्रमाचे नावशुभ वेळ
26 ऑगस्ट 2025, मंगळवारचतुर्थी तिथी प्रारंभदुपारी 1:54 वा.
27 ऑगस्ट 2025, बुधवारगणेश चतुर्थीसंपूर्ण दिवस
27 ऑगस्ट 2025, बुधवारगणेश चतुर्थी पूजेची वेळसकाळी 11:05 वा.
27 ऑगस्ट 2025, बुधवारचतुर्थी तारीख समाप्तसंध्याकाळी 01.40 वा.
6 सप्टेंबर 2025, शनिवारगणेश विसर्जनसंपूर्ण दिवस
Advertisement

गणेश उत्सव व्हिडिओ

Advertisement
Sponsored Links by Taboola

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
Bihar Election : बिहारच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या एंट्रीने तुल्यबळ लढतीची शक्यता, पुण्याच्या संस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट
बिहारच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या एंट्रीने तुल्यबळ लढतीची शक्यता, पुण्याच्या संस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट
SBI खातेदारांसाठी मोठी अपडेट, उद्या 'या' वेळेत ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही, बँकेनं कारण सांगितलं
SBI खातेदारांसाठी मोठी अपडेट, उद्या 'या' वेळेत ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही, बँकेनं कारण सांगितलं
मुंबई-ठाण्यात 'देवाभाऊ'चे बॅनर झळकले, मराठा आरक्षणावर भाजपचे कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही
मुंबई-ठाण्यात 'देवाभाऊ'चे बॅनर झळकले, मराठा आरक्षणावर भाजपचे कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही
एकीकडे आशिया कपची फायनल त्याच दिवशी बीसीसीआयमध्ये निवडणूक, नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार, कोण बाजी मारणार?
एकीकडे आशिया कपची फायनल त्याच दिवशी बीसीसीआयमध्ये निवडणूक, नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ओबीसी समाजाचं बारामतीत ठिय्या आंदोलन, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी, ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
ओबीसी समाजाचं बारामतीत ठिय्या आंदोलन, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी, ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
Embed widget