एक्स्प्लोर

लेखकाच्या टॉप स्टोरीज

बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
समोरचा व्यक्ती मनोरुग्ण, पोलीस ठाण्यात 100हून अधिक तक्रारी, मानहानीचा दावा ठोकणार; अंबादास दानवेंच्या आरोपांवर भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं; अंबादास दानवेंची जहरी टीका, फडणवीसांवरही हल्लाबोल
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
प्रतिस्पर्धी उमेदवाराला आर्थिक अमिष,  कोट्यावधी रुपयांचा चुराडा, महापालिका निवडणुकांना किळसवाणे स्वरुप, राजू शेट्टींची हल्लाबोल 
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या 50 व्या पुण्यतिथी सोहळ्यास सुरुवात
'माझ्या लेकीनं काश्मीरमध्ये मदत केली, कमी वयात मुलगी इतक्या पुढे जाते हे काहींना बघवलं नाही'; पूजा मोरेंच्या वडिलांचा संताप
पूजा मोरे हा तर फक्त ट्रेलर, बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित प्रकाश सोळंकेंचा पिक्चर अभी बाकी हैं म्हणत लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
बँक बंद होण्याची अफवा उडाली अन्..., बीडमध्ये पहाटेपर्यंत गोंधळलेल्या बँकेसमोर नागरिकांची मोठी गर्दी, नेमकं काय घडलं?
आम्ही सध्या मोकळेच, इतक्यात कामाला लागू नका नाही तर थेट दवाखान्यात जावं लागेल; आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्त्यांना मिश्किल सल्ला
बीडमध्ये गुंडाराज, टोळक्याने बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचं डोकं फोडलं, नेकनूरमध्ये दोन गटात हाणामारी
सोलापुरात 'त्या' पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया
बीड नगरपरिषद निवडणुकीत प्रचंड राबला, वडिलांना विजय मिळवून दिला अन् आयुष्य संपवलं, शरद पवार गटाच्या नेत्याच्या मुलाचा टोकाचा निर्णय
धक्कादायक! अभिनेते सयाजी शिंदेंच्या 'देवराई प्रकल्पाला' भीषण आग, हजारो झाडं जळून खाक, अग्निशामक दल घटनास्खली दाखल
न्यायाधीशांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम वाचून दाखवला; वाल्मिक कराड पहिल्यांदाच कोर्टात बोलला, आजच्या सुनावणीत काय काय घडलं?
संतोष देशमुख हत्या प्रकरण! सरकारी पक्षाकडून व्हिडिओचे पुरावे सादर, पुढील सुनावणी 23 डिसेंबरला होणार
न्यायाधीशांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याचं नाव पुकारलं, सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला, नेमकं काय घडलं?
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
धक्कादायक! बीडमध्ये भीषण अपघात, दोन अवजड वाहनांनी पेट घेतल्यानं मोठा स्फोट, जीवितहानी झाल्याची माहिती
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Municipal Election: निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
Nashik Municipal Election 2026: मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
BMC Election 2026 Dubar Voter In Mumbai: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
BMC Election 2026: मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Municipal Election: निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
Nashik Municipal Election 2026: मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
BMC Election 2026 Dubar Voter In Mumbai: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
BMC Election 2026: मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
BMC Election 2026 Election Commission: आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...
आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...
Maharashtra Municipal Election 2026: राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान; फडणवीस, ठाकरे बंधूंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान; फडणवीस, ठाकरे बंधूंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
गाफील राहून चालणार नाही... गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत हात जोडत Video केला, स्थलांतरावरही बोलली 
गाफील राहून चालणार नाही... गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत हात जोडत Video केला, स्थलांतरावरही बोलली 
मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या, मराठी अभिनेत्रीची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट चर्चेत,'मनसे 'सपोर्ट करत म्हणाली ..
मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या, मराठी अभिनेत्रीची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट चर्चेत,'मनसे 'सपोर्ट करत म्हणाली ..
Embed widget